श्री भराडी देवी

Trust

Trust

आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई

1.संस्थेची स्थापना :-
सामाजिक भावनेने प्रेरीत होऊन समाजकल्याण,सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय तसेच क्रिडा इत्यादी उद्देशासाठी आंगणेवाडी विकास मंडळ, *मुंबई या संस्थेची स्थापना दिनांक 2 एप्रिल, 2006 रोजी करण्यात आली.
यासाठी श्री. वसंत शंकर आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सेवा मंडळ, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई 400 012 येथे आंगणेवाडी ग्रामस्थ आणि संस्थेचे सभासद यांची सभा घेण्यात आली.
त्यानंतर धर्मादाय आयुक्त, मुंबई कार्यालयाकडे संस्था नोंदणी साठी रीतसर अर्ज करण्यात आला.

2.संस्था नोंदणी :-
नोंदणी क्रमांक:- महाराष्ट्र राज्य, मुंबई /2315/ 2006 जी. बी. बी.एस. डी. दिनांक 11.10.2006 रोजी सहायक संस्था निबंधक, बृहन्मुंबई विभाग यांनी संस्था म्हणून मान्यता दिली.

3. विश्वस्त संस्था नोंदणी:
धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक:- एफ 31370(मु) दिनांक 03.01.2007 रोजी सहायक धर्मादाय आयुक्त,बृहन मुंबई विभाग,मुंबई यांचे कडून संस्थेस सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.

4. संस्थेचा पत्ता “-
2/144,रामदूत बिल्डींग, महादेव पालव मार्ग, करीरोड, मुंबई 400 012
दूरध्वनी -022 24714243

5.प्रथम (संस्थापक) कार्यकारी मंडळ :-
1.वसंत शंकर आंगणे, अध्यक्ष
2.विश्वनाथ कृष्णाजी आंगणे, उपाध्यक्ष
3.आत्माराम सहदेव आंगणे, कार्याध्यक्ष
4.सिताराम शांताराम आंगणे, कार्याध्यक्ष
5.भास्कर शिवराम आंगणे, प्रमुख कार्यवाह
6.अर्जुन सोमा आंगणे, संयुक्त कार्यवाह
7.सतिश माधव आंगणे, खजिनदार
8.नारायण विश्राम आंगणे, हिशोबनीस
9.सहदेव रघुनाथ आंगणे, अंतर्गत हिशेब तपासनीस

सदस्य :-
1.मनोहर रामचंद्र आंगणे
2.मंगेश भास्कर आंगणे
3.घन:श्याम शंकर आंगणे
4.विष्णू श्रीधर आंगणे
5.रावजी भिकाजी आंगणे
6.अनंत आत्माराम आंगणे
7.आनंद वामन आंगणे
8.प्रकाश वसंत आंगणे
9.भरत शांताराम आंगणे
10.नारायण कृष्णाजी आंगणे
11.रामदास पुंडलिक आंगणे
12.किशोर मनोहर आंगणे
13.शांताराम सहदेव आंगणे
14.राजेश भिवा आंगणे
15.प्रभाकर तुकाराम आंगणे
16.विनय दत्ताराम आंगणे
17.गणेश अच्युत आंगणे
18.विवेक शांताराम आंगणे
19.दिपक शांताराम आंगणे
20.सुनिल सच्चिदानंद आंगणे
21.भिवा लक्ष्मण आंगणे
22.नंदकुमार भगवान आंगणे
23.वसंत शांताराम आंगणे
24.अशोक गजानन आंगणे
25.रामचंद्र अर्जुन आंगणे
26.कृष्णा सोमा आंगणे
27.दत्तात्रय वासुदेव आंगणे
28.दिपक अनंत आंगणे
29.विजय जयवंत कबरे
30.सुरेश श्रीथर राणे
31.सदानंद विष्णू परब
32.अनंत रघुनाथ सावंत

7. संस्थेचे ध्येय व उद्देश :-
7.1 शैक्षणिक विकास
7.2 शारिरीक शिक्षण
7.3 क्रीडा विकास
7.4 सांस्कृतिक विकास
7.5 सामाजिक विकास
7.6 ग्राम विकास (कृषी विकासासह)
7.7आरोग्य (वैद्यकीय) विकास
7.8 धार्मिक

8.सभासद:-
आंगणेवाडीत ज्याचे किंवा ज्याच्या कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे, अशाच आंगणेवाडी ग्रामस्थांस रीतसर अर्ज करून, यासाठी ठरवून दिलेल्या अटी, शर्तींची पूर्तता करून कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने संस्थेचे आजीव सभासद होता येते.
दिनांक 31 मार्च , 2022 रोजी मंडळाचे 487 आजीव सभासद आहेत.

9. स्नेहसंमेलन :-
मंडळ वेळोवेळी सभासद आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करते. या स्नेहसंमेलनात सभासदांच्या मुलांना शैक्षणिक प्राविण्या बद्दल पारितोषिके प्रदान करण्यात येतात. तसेच ग्रामस्थांच्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सन 2008 पासून मंडळाने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे :-
दिनांक स्नेहसंमेलनाध्यक्ष प्रमुख पाहुणे
25.12.2008
संमेलनाध्यक्ष
सुभाष विठ्ठल मयेकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी
प्र. पाहुणे
रमेश गजानन कोरगांवकर, नगरसेवक
आषिश शेलार , नगरसेवक
20.12.2009
संमेलनाध्यक्ष
निलेश राणे,खासदार
प्र. पाहुणे
रवींद्र चव्हाण, आमदार,
प्रेम गवाणकर, संचालक, इंटच इव्हेंट्स मॅनेजमेंट
25.12.2011
संमेलनाध्यक्ष
वसंत शंकर आंगणे,मंडळाचे माजी अध्यक्ष
प्र. पाहुणे
सुहास भालेकर, जेष्ठ सिने आणि नाट्य अभिनेता
30.12.2012
संमेलनाध्यक्ष
विश्वनाथ कृष्णाजी आंगणे, मंडळाचे माजी उपाध्यक्ष
28.12.2014
संमेलनाध्यक्ष
कृष्णा राजाराम शिरसाट, मुख्याध्यापक, शारदाश्रम विद्यामंदिर, दादर
प्र. प्राहुणे
प्रभाकर लक्ष्मण मयेकर, सुप्रसिद्ध नाटककार
25.12.2016
संमेलनाध्यक्ष
भास्कर शिवराम आंगणे, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष
प्र. पाहुणे
काशिनाथ जोजन, उप अभियंता, म्हाडा, मुंबई बोर्ड
06.01.2019
संमेलनाध्यक्ष
के. राघवकुमार, जेष्ठ रंगकर्मी
प्र. पाहुणे
महेश सावंत पटेल, नाट्य दिग्दर्शक,
विशेष अतिथी
दादा परसनाईक, संगीतकार
अंकुश कांबळी नाट्य नेपथ्यकार